इतरांसोबत शेअर करत आहे
जेव्हा आपण आज्ञापालन करण्यास आणि प्रभुने आपल्याशी सामायिक केलेल्या गोष्टी सामायिक करण्यास विश्वासू असतो, तेव्हा तो आणखी सामायिक करण्याचे वचन देतो.
देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
मोठा प्रभाव पाडण्यासाठी देव सामान्य लोकांचा सोप्या गोष्टी करण्याद्वारे कसा उपयोग करितो हे तुम्हाला दिसेल.
शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
शिष्य बनणे, शिष्य बनविणे आणि चर्च म्हणजे काय याचा सार जाणून घ्या.
आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
शिष्य बनण्याचा अर्थ आहे कि आपण देवाकडून ऐकतो आणि आपण देवाची आज्ञा पाळितो.
SOAPS बायबल वाचन
दररोज बायबल अध्ययनाचे एक साधन जे तुम्हांला देवाचे वचन समजण्यास, आज्ञा पाळण्यास आणि सामायिक करण्यास मदत करिते.
उत्तरदायित्व गट
ज्या क्षेत्रात सुरळीत चालले आहे त्यामध्ये एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सुधारणा आवश्यक असणाऱ्या क्षेत्रांना प्रगट करण्यासाठी समान जातीच्या (पुरुष किंवा स्त्री) दोन किंवा तीन व्यक्तींना साप्ताहिक रीतीने भेटण्यासाठीचे साधन.
ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
तुम्ही असे चार मुख्य मार्ग जाणून घ्याल ज्यांद्वारे देव रोजच्या अनुयायांना येशू सारिखे अधिक बनवितो.
प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
प्रार्थनेत एक तास घालवणे किती सोपे आहे ते पहा.
संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी
तुम्हांला तुमच्या नातेसंबंधांचा चांगला कारभारी होण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले एक साधन.
देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)
देवाची अर्थव्यवस्था जगापेक्षा कशी वेगळी आहे ते जाणून घ्या. देव त्या लोकांमध्ये अधिक गुंतवणूक करितो जे लोकं त्यांना देण्यात आलेल्या गोष्टीं मध्ये विश्वासू असतात.
सुवार्ता आणि ती इतरांना कशी सांगावी
मानवतेच्या सुरुवातीपासून या जगाच्या अंतापर्यंत देवाची चांगली बातमी सामायिक करण्याचा एक मार्ग जाणून घ्या.
बाप्तिस्मा आणि तो कसा द्यावा
येशू म्हणाला, “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांस शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म द्या…” ह्याला आचरणात कसे आणायचे ते शिका.
तुमची ३-मिनिटांची साक्ष तयार करा
येशूने तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पाडला आहे हे सामायिक करून तीन मिनिटांत तुमची साक्ष कशी द्यायची ते शिका.
दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना
येशूचा केवळ एक अनुयायी बनविण्याचा नव्हे तर पिढ्यान्पिढ्या गुणात्मक रीतीने वाढणारी संपूर्ण आध्यात्मिक कुटुंबे बनवण्याचा सोपा नमुना शिका.
बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना
बदकाच्या पिल्लांचा शिष्य बनविण्याशी काय संबंध आहे, ते शिका.
डोळे हे पहाण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे
देवाचे राज्य कोठे नाही हे पहाण्यास सुरवात करा. ह्या सहसा अश्या जागा असतात जिथे परमेश्वर सर्वात जास्त काम करू इच्छितो.
प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे
येशूबरोबर आपला जिव्हाळ्याचा संबंध आणि पुढे वाढत असलेले नाते साजरे करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. साजरे करण्याचा एक सोपा मार्ग शिका.
प्रार्थनेतील वाटचाल आणि हे कसे करावे
इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आणि हे असे दिसते जसे काय - चालता-फिरता देवाची प्रार्थना करणे!
शांतीप्रिय व्यक्ती आणि त्याला कसे शोधावे
शांतीप्रिय व्यक्ती कोण असू शकते आणि तुम्हांला ती सापडल्यावर कसे माहित होईल हे जाणून घ्या.
विश्वासू असणे हे ज्ञानापेक्षा चांगले आहे
शिष्यांना काय माहित आहे हे महत्वाचे आहे - परंतु त्यांना जे माहित आहे त्याशी ते काय करितात हे त्यापेक्षा ही अधिक महत्वाचे आहे.
BLESS (बी.एल.इ.एस.एस) प्रार्थना नमुना
तुम्हांला इतरांसाठी प्रार्थना करण्याची आठवण करून देण्यासाठी साध्या स्मृतिसहायकाचा सराव करा.
3/3 गट मीटिंग चा नमुना
3/3 गट येशूच्या अनुयायांना भेटण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, शिकण्यासाठी, वाढण्यासाठी, सहभागीतेसाठी आणि त्यांनी जे शिकले त्या गोष्टींचे पालन आणि त्यांना सामायिक करण्यासाठी एक कार्यपद्धती आहे. अशा प्रकारे, 3/3 गट हा केवळ एक छोटा गट नाही तर एक साधारण चर्च आहे.
परिपक्व होणाऱ्या शिष्यांसाठी प्रशिक्षण चक्र
प्रशिक्षण चक्र जाणून घ्या आणि ते शिष्य बनवण्यास कसे लागू करिता येते याचा विचार करा.
नेतृत्वाचे गट (कक्ष)
नेतृत्वाचे गट हा एक असा मार्ग आहे त्यांच्यासाठी ज्यांना असे वाटते कि त्यांना नेतृत्व करण्यासाठी बोलविण्यात आले आहे, ते सेवा बजावून त्यांचे नेतृत्व विकसित करू शकतात.
क्रम-नसलेल्या वाढीची अपेक्षा करा
शिष्य बनविणे कसे रेषीय नसणे गरजेचे नाही ते पहा. एकाच वेळी बर्याच गोष्टी घडू शकतात.
गुणात्मक वाढीची गती महत्वाची आहे
गुणात्मक वाढ होणे महत्वाचे आणि जलद गतीने गुणात्मक वाढ होणे अधिक महत्वाचे आहे. गती महत्वाची का आहे ते पहा.
नेहमीच दोन चर्चचा भाग
जाऊन आणि राहून येशूच्या आज्ञा कशा पाळाव्यात ते शिका.
मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)
एक शक्तिशाली साधन ज्याचा तुम्ही झटपट उपयोग करू शकता तुमच्या स्वतःच्या मजबूतींचा आणि असुरक्षिततेचे मूल्यमापन करण्यासाठी जेव्हां गोष्ट येते असे शिष्य बनविण्याची जे गुणात्मक रीतीने वाढतील.
परस्परसंबंधांमधील नेतृत्व
विस्तारित अध्यात्मिक कुटुंब म्हणून बहुसंख्य चर्च एकत्र कसे राहतात आणि एकत्र जीवन कसे जगतात हे जाणून घ्या.
समविचारी मदतगार गट
हा एक गट आहे ज्यामध्ये 3/3 गटांचे नेतृत्व आणि प्रारंभ करणारे लोक असतात. हा गट 3/3 स्वरूपाचे देखील अनुसरण करितो आणि हा तुमच्या क्षेत्रातील देवाच्या कार्याच्या आध्यात्मिक आरोग्याचे मूल्यांकन करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.
चार क्षेत्र साधन
चार क्षेत्र निदान चार्ट हे एक सोपे साधन आहे ज्याचा उपयोग नेतृत्व कक्षाद्वारे केला जातो सध्याच्या प्रयत्नांची स्थिती आणि त्यांच्या सभोवताली असणारी राज्याची क्रियाकलाप यावर प्रतिबिंबित करण्यासाठी.
पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग)
चळवळीतील नेत्यांना त्यांच्या आजूबाजूची वाढ समजून घेण्यास मदत करण्यासाठी पिढीजन्य नकाशा (जनरेशन मॅपिंग) हे आणखी एक सोपे साधन आहे.
3 वर्तुळे सुवार्ता सादरीकरण
3-वर्तुळे सुवार्ता सादरीकरण हे कागदाच्या तुकड्यावर काढता येणारे साधे उदाहरण वापरून सुवार्ता सांगण्याचा एक मार्ग आहे.