मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)
मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) हे एक साधे साधन आहे जिचा तुम्ही पूर्णतः सुसज्ज शिष्य बनण्याच्या विविध भागांमध्ये इतरांना मदत करित असताना तुम्हाला मार्गदर्शन करण्यात मदत करण्यासाठी उपयोग करू शकता. झुमे प्रशिक्षणामध्ये शिकविल्या जाणार्या तत्त्वांसाठी मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) चे उदाहरण खाली दिले आहे जसे की प्रशिक्षण चक्र किंवा संबंधित कारभारीपण - 100 ची यादीसह. मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) असल्याने तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात आणि गुंतून राहण्यास मदत होईल जेव्हा तुम्ही येशूच्या अनुयायांना देवाच्या कुटुंबातील नेते (पुढारी) बनविता. तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही हे साधन उपयोगात आणू शकता. यादी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करिते: तुम्ही इतरांमध्ये कोणती कौशल्ये विकसित होताना पाहत आहात? अद्याप कोणती क्षेत्रे विकसित करणे आवश्यक आहे?
मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा तुम्ही उपयोग करू शकता तुमच्या सामर्थ्यांचे आणि असुरक्षितचे त्वरित मूल्यांकन करण्याकरिता जेव्हा गोष्ट असे शिष्य बनविण्याची असते ज्यांची गुणात्मक वाढ होईल. हे एक शक्तिशाली साधन देखील आहे जे तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी वापरू शकता - आणि इतर लोक तुमची मदत करण्यासाठी वापरू शकतात. खालील लिंक द्वारे मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) डाउनलोड करा आणि त्वरित (5 मिनिट किंवा त्याहून कमी) स्वत: चे मूल्यांकन करा:
- नोंदयादीच्या (चेकलिस्ट) खालील डाव्या कॉलममधील शिष्य प्रशिक्षण साधनांचे वाचन करा.
- खालील पद्धतींचा वापर करुन प्रशिक्षण साधनांपैकी प्रत्येक चिन्हांकित करा:
-
- तुम्ही अपरिचित असल्यास किंवा हे साधन समजत नसल्यास - काळा कॉलम तपासा
- तुम्ही काही प्रमाणात परिचित असल्यास परंतु अद्याप त्या साधनाबद्दल निश्चित नसल्यास - लाल कॉलम तपासा
- तुम्ही समजले असल्यास आणि साधनाबद्दल मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देऊ शकत असल्यास - पिवळा कॉलम तपासा
- तुम्हाला आत्मविश्वास वाटत असल्यास आणि त्या साधनाचे प्रभावीपणे प्रशिक्षण देऊ शकत असल्यास - हिरवा कॉलम तपासा
स्व: तालाच विचारा
- कोणते प्रशिक्षण साधन चांगले प्रशिक्षण देऊ शकते असे तुम्हाला वाटते?
- एक प्रशिक्षक म्हणून कोणत्या गोष्टींनी तुम्हाला असुरक्षितेची जाणीव करून दिली?
- अशी कोणतीही प्रशिक्षण साधने आहेत का ज्यांना तुम्ही नोंदयादीमध्ये (चेकलिस्ट) जोडू किंवा त्यामधून वजा करु शकता? का?
आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा
हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.
विनामूल्य नोंदणी करा