मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)

प्रत्येक प्रशिक्षण साधन किंवा संकल्पनेसाठी, HOST (ऐकले, पालन केले, शेअर केले, प्रशिक्षण दिले) मध्ये तुमची प्रगती चिन्हांकित करा. MAWL वापरणाऱ्या साधनांसाठी, जिथे लागू असेल तिथे Model, Assist, Watch, आणि Launch चिन्हांकित करा. सर्वोत्तम मांडणीसाठी लँडस्केपमध्ये प्रिंट करा.

#प्रशिक्षण साधन / संकल्पनाHOSTMAWL
HOSTMAWL
1देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
2शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
3आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
4SOAPS बायबल वाचन
5उत्तरदायित्व गट
6ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
7प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
8संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी
9देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)
10सुवार्ता आणि ती इतरांना कशी सांगावी
11बाप्तिस्मा आणि तो कसा द्यावा
12तुमची ३-मिनिटांची साक्ष तयार करा
13दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना
14बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना
15डोळे हे पहाण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे
16प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे
17प्रार्थनेतील वाटचाल आणि हे कसे करावे
18शांतीप्रिय व्यक्ती आणि त्याला कसे शोधावे
19विश्वासू असणे हे ज्ञानापेक्षा चांगले आहे
20BLESS (बी.एल.इ.एस.एस) प्रार्थना नमुना
213/3 गट मीटिंग चा नमुना
22परिपक्व होणाऱ्या शिष्यांसाठी प्रशिक्षण चक्र
23नेतृत्वाचे गट (कक्ष)
24क्रम-नसलेल्या वाढीची अपेक्षा करा
25गुणात्मक वाढीची गती महत्वाची आहे
26नेहमीच दोन चर्चचा भाग
27तीन महिन्यांची योजना
28मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)
29परस्परसंबंधांमधील नेतृत्व
30समविचारी मदतगार गट
31चार क्षेत्र साधन
32पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग)
333 वर्तुळे सुवार्ता सादरीकरण

MAWL स्तंभांमधील डॅश (—) याचा अर्थ ती ओळ संकल्पना आहे किंवा MAWL ट्रॅक नसलेले साधन आहे; फक्त HOST वापरा.