Zúme समुदाय
ज्यांना शिष्य बनवण्याऱ्या चळवळ पहायच्या आहेत त्यांच्यासाठी Zúme हा सराव आणि प्रोत्साहन देणारा समुदाय आहे. Zúme चे विजन आहे युनायटेड स्टेट्समधील प्रत्येक 5,000 लोकांमागे आणि जागतिक स्तरावर 50,000 लोकांमागे एक प्रशिक्षणार्थी व दोन साधारण चर्च असणे आहे.
समविचारी मदतगार
तुमच्यासारख्या त्या इतरांशी संपर्क साधा ज्यांना त्यांच्या क्षेत्रात शिष्य बनवणारी चळवळ पहायची आहे. तुमचा अनुभव इतरांसोबत शेअर करा, आणि नवीन गोष्टी शोधणाऱ्या इतरांकडून शिका.
प्रोत्साहन
तुमच्या प्रदेशात आणि तुमच्या विस्तीर्ण देशात शिष्य बनवण्याच्या चळवळींबद्दल बातम्या ऐका, प्रगतीचे अहवाल मिळवा, आणि ऑनलाइन व समोरासमोर संमेलनांशी कनेक्ट व्हा.
मोफत साधने
तुमच्या क्षेत्रातील शिष्य बनवणे आणि चर्च लावणीचा मागोवा घेण्यासाठी विनामूल्य साधनांपर्यंत ऍक्सेस मिळवा. गुणात्मक रीतीने वाढणाऱ्या शिष्यांनी आणि चर्चेसनी तुमचे शहर भरून जाण्यास विजन कास्ट करण्यासाठी नकाशा मिळवा.